डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | What is Digital Marketing?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? आजचा काळ हा पूर्णपणे तंत्रज्ञानामय झाला आहे. त्यातल्या नवीन नवीन शोधामुळें आपलं काम आणि एकंदरीत जीवन सोप्प झाल आहे. आणि याच तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणजे इंटरनेट (Internet) किंवा सोप्या भाषेत म्हणायचं झाला तर मायाजाल. इथे दुनियाभरची माहिती आहे आणि ती तुम्हाला एका क्लिक वर उपलब्ध होते. याच इंटरनेट (Internet) आणि […]